“ रुजुला ”
एका पित्याच्याची जन्मकथा
तिच्याचमुळे त्याला स्वतःतील संवेदनशील ‘पित्या’चा शोध लागला.
ती आलीच, पण तीने राघू आणि मैनाला आपापले
अहंकार मागे सोडून एकरूप व्हायला भाग पाडलं...
कारण अपत्य म्हणजे केवळ जीव नसतो, तो असतो
माता-पित्यामधील अद्भुत दुवा.
एका पित्याने पितृत्वाच्या दिशेने डोळसपणे
केलेली ही वाटचाल...
त्याने स्वतःच्याच शब्दांत प्रामाणिकपणे कथन
केलेली ही
पित्याच्या जन्माची कहाणी!
प्रत्येक स्त्री-पुरुषाने वाचायलाच हवी!
पित्याच्या जन्माची कहाणी!
प्रत्येक स्त्री-पुरुषाने वाचायलाच हवी!
To Buy Click Here
http://www.amazon.in/Thanks-Rujula-Suhas-Anjanakar/dp/938054989X/ref=sr_1_fkmr1_1?ie=UTF8&qid=1451557676&sr=8-1-fkmr1&keywords=thanx+for+rujula
http://maitreyaprakashan.com/index.php?route=product/product&path=20_27&product_id=148
No comments:
Post a Comment